English

ΔDEF काढा. DE = EF = 6 सेमी ∠F = 45°. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

ΔDEF काढा. DE = EF = 6 सेमी ∠F = 45°. या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा.

Sum

Solution

कच्ची आकृती:

DE = EF

∴ ∠DFE = ∠EDF = 45°

∴ ∠DFE = 90°

रचनेच्या पायऱ्या:

  1. दिलेल्या मापाचा त्रिकोण ΔDEF काढा.
  2. त्रिकोणाच्या बाजू DE आणि बाजू EF चे लंबदुभाजक काढा.
  3. ते लंबदुभाजक जेथे मिळतील त्या बिंदूला C नाव द्या.
  4. रेख CE काढा.
  5. CE ही त्रिज्या व C हे केंद्र घेऊन वर्तुळ काढा.

shaalaa.com
त्रिकाणाचे परिवर्तुळ काढणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वर्तुळ - सरावसंच 6.3 [Page 86]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 वर्तुळ
सरावसंच 6.3 | Q 5. | Page 86
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×