Advertisements
Advertisements
Question
धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.
Solution
जळजळ, तडफड, झटपट, कटकट, सटसट.
RELATED QUESTIONS
खालील वाक्यातील काळ ओळखा.
आयुष्यात पहिल्यांदाच मला उद्या कधी उगवेल याची उत्कंठा लागली.
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
व्हावे-
खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.
ताजेपणा-
‘परा’ हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द लिहा.
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
गर - गार
वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.
उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर
पर - पार
खालील शब्दाला मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
पेशंट -
हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
हस्तकला, हस्ताक्षर, हस्तांदोलन, हातकंकण, हातखंडा, हातमोजे, हस्तक्षेप.
'वान' हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.
अधोरेखित केलेल्या अर्थाचा वाक्प्रचार पाठातून शोधून लिहा.
आवाक्याबाहेरचे काम समीरने सन्मार्गाने पूर्ण केले.