Advertisements
Advertisements
Question
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?
Solution
ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या डी.एन.ए. ची जडणघडणसुद्धा एकमेव असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डी.एन.ए. वरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते. या पद्धतीला डी.एन.ए. फिंगरप्रिंट असे म्हणतात.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने _______ साठी केला जातो.
टिपा लिहा.
जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग
लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ
जैवतंत्रज्ञानाने __________ घातक असलेले विष कापसाच्या पानांमध्ये आणि बोंडांमध्ये तयार होऊ लागले.
वेगळा घटक ओळखा.
जैविक खत म्हणून वापरले जाणारे जीवाणू _________
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिकांमध्ये रोगप्रतिकारक्षमता कमी असते.
जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवलेल्या लसी फार काळ टिकत नाहीत.
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके