Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा.
Short Note
Solution
- केप्लरचा पहिला नियम: ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
- केप्लरचा दुसरा नियम: ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.
- केप्लरचा तिसरा नियम: सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
shaalaa.com
केप्लरचे नियम (Kepler’s Laws)
Is there an error in this question or solution?