Advertisements
Advertisements
Question
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
Short Answer
Solution
दिवाळीच्या सुट्टीत मी,
- मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देण्यासाठी स्वत:च्या हाताने शुभेच्छापत्रे तयार करणार.
- छान छान, सुरेख रांगोळ्या काढणार.
- ताईसोबत मोठ्ठा आकाशकंदील बनवणार.
- आई लाडू करू लागली, की त्याला बेदाणे लावण्याचं काम तर माझंच.
- खूप सारे फटाके लावेन.
- किल्ला बनवणार.
- मित्रमैत्रिणींबरोबर खूप खेळणार.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
कबड्डी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
कठीण गेलेला पेपर -
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -
एका शब्दात उत्तरे लिहा.
परीक्षेतील गुणांपेक्षा महत्त्वाचे गुण -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
खालील तक्ता भरा.
अ. क्र. | मनुष्याचे खाद्य | घरबांधणीला उपयुक्त वस्तू | विविध खनिजे | प्राण्यांचे खाद्य |
कोण ते सांगा.
पाण्यात राहणारे -
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -