Advertisements
Advertisements
Question
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे?
Solution
एक नदी होती. या नदीत खूप, निळे निळे, थंडगार आणि स्वच्छ असे पाणी होते. हे पाणी इतके स्वच्छ होते, की वरून पाहताना तळाची वाळू, गोल गोल गोटे आणि सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे. अशा शब्दांत लेखिकेने नदीचे वर्णन केले आहे.
RELATED QUESTIONS
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
लुकलुक -
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
असे का घडले? ते लिहा.
भीमराव उद्यानात वाचत बसायचे.
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
विटीदांडू -
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीसाठी बाबा आणणार असलेला खाऊ -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
घोडमासा पाहून मिनूला हसू का आले?
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.