Advertisements
Advertisements
Question
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज ______ असते.
Options
0°
90°
180°
360°
MCQ
Fill in the Blanks
Solution
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180° असते.
shaalaa.com
समांतर रेषांचे गुणधर्म - आंतरकोनांचे प्रमेय
Is there an error in this question or solution?