English

एक दोन अंकी संख्या आणि त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 132 आहे. या संख्येचा दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा 2 ने मोठा आहे. मूळ संख्या शोधण्यासाठी कृती पूर्ण - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एक दोन अंकी संख्या आणि त्यांच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 132 आहे. या संख्येचा दशक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षा 2 ने मोठा आहे. मूळ संख्या शोधण्यासाठी कृती पूर्ण करा.

कृती: एकक स्थानचा अंक y आणि दशक स्थानचा अंक x मानू.

∴ ती संख्या = 10x + y

∴ त्या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या = ______

पहिल्या अटीनुसार दोन्ही संख्यांची बेरीज = 132

∴ 10x + y + 10y + x = `square`

∴ x + y = `square`  (I)

दुसऱ्या अटीनुसार

दशक स्थानचा अंक = एकक स्थानचा अंक + 2

∴ `square`

∴ x - y = 2 ............(ii)

समीकरण (i) आणि (ii) सोडवू.

∴ x = `square` y = `square`

विचारलेली मूळ संख्या = ______ 

Sum

Solution

एकक स्थानचा अंक y आणि दशक स्थानचा अंक x मानू.

∴ ती संख्या = 10x + y

∴ त्या संख्येच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या = 10y + x

पहिल्या अटीनुसार दोन्ही संख्यांची बेरीज = 132

∴ 10x + y + 10y + x = 132

∴ 11x + 11y = 132  (I)

∴ x + y = `132/11` ..........[दोन्ही बाजूंना 11 ने भागून]

∴ x + y = 12 .............(i)

दुसऱ्या अटीनुसार

दशक स्थानचा अंक = एकक स्थानचा अंक + 2

x = y + 2 

∴ x - y = 2 ................(ii)

समीकरण (i) आणि समीकरण (ii) यांची बेरीज करून,

   x + y = 12
  + x - y = 2
        2x = 14

∴ x = `14/2 = 7`

∴ x = 7 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

7 + y = 12

∴ y = 12 - 7 = 5

समीकरण (i) व (ii) सोडवून,

x = 7, y = 5

विचारलेली मूळ संख्या = 10x + y

= 10(7) + 5

= 70 + 5  

= 75

shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांत रुपांतर करण्याजोगी समीकरणे
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: दोन चलातील रेषीय समीकरणे - Q.३ (अ)

APPEARS IN

SCERT Maharashtra Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1 दोन चलातील रेषीय समीकरणे
Q.३ (अ) | Q ३.

RELATED QUESTIONS

खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`2/x - 3/y = 15; 8/x + 5/y = 77`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`10/(x + y) + 2/(x - y) = 4; 15/(x + y) - 5/(x - y) = -2`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`27/(x - 2) + 31/(y + 3) = 85; 31/(x - 2) + 27/(y + 3) = 89`


खालील एकसामयिक समीकरणे सोडवा.

`1/(3"x" + "y") + 1/(3"x" - "y") = 3/4; 1/(2(3"x" + "y")) - 1/(2(3"x" - "y")) = - 1/8`


एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल, तर दिलेली मूळची संख्या कोणती? उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

समजा, एकक स्थानचा अंक = x

दशक स्थानचा अंक = y

∴ मूळ संख्या = `square`y + x

अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = `square`x + y

पहिल्या अटीवरून, 

दोन अंकी संख्या + अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = 143

10y + x + `square` = 143

`square`x + `square`y = 143

x + y = `square`   .....(I)

दुसऱ्या अटीवरून, 

एकक स्थानचा अंक = दशक स्थानचा अंक + 3

x = `square` + 3

x - y = 3    .....(II)

(I) व (II) यांची बेरीज करून,

2x = `square`    ∴ x = 8

x = 8 समीकरण (I) मध्ये ठेवून,

x + y = 13

8 + `square` = 13

∴ y = `square`

मूळ संख्या = 10y + x

= `square` + 8 = 58


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×