Advertisements
Advertisements
Question
एका घनाचे एकूण पृष्ठफळ 864 चौसेमी आहे तर त्याचे घनफळ काढा.
Sum
Solution
घनाची कड l सेमी असू द्या.
घनाचे एकूण पृष्ठफळ = 864 चौसेमी
∴ 6l2 = 864 चौसेमी
⇒ l2 = `864/6`
⇒ l2 = 144
⇒ l = `sqrt 144`
⇒ l = 12 सेमी
घनाचे घनफळ = l3
= (12)3
= 1728 घसेमी
∴ घनाचे घनफळ 1728 घसेमी आहे.
shaalaa.com
घनाचे पृष्ठफळ
Is there an error in this question or solution?