English

एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे. 5000, 7000, 3000, 4000, 4000, 3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे.

5000, 7000, 3000, 4000, 4000, 3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000, 5000, 6000, 8000, 3000, 3000, 6000, 7000, 7000, 6000, 6000, 4000

यावरून कामगारांचा मासिक पगाराचा मध्य काढा.

Sum

Solution

एका कारखान्यातील 30 कामगारांना मिळत असलेला मासिक पगार रुपयांमध्ये खालीलप्रमाणे आहे.

5000, 7000, 3000, 4000, 4000, 3000, 3000, 3000, 8000, 4000, 4000, 9000, 3000, 5000, 5000, 4000, 4000, 3000, 5000, 5000, 6000, 8000, 3000, 3000, 6000, 7000, 7000, 6000, 6000, 4000

वारंवारता सारणी खालीलप्रमाणे आहे:

मासिक पगार
(xi)
कामगारांची संख्या
(fi)
fixi
3000 8 24000
4000 7 28000
5000 5 25000
6000 4 24000
7000 3 21000
8000 2 16000
9000 1 9000
  ∑ fi = 30 ∑ fixi = 147000

मध्य = `(∑ f_ix_i)/(∑ f_i)`

= `(147000)/30`

= ₹ 4900

∴ कामगारांच्या मासिक पगाराचा मध्य ₹ 4900 आहे.

shaalaa.com
मध्य
  Is there an error in this question or solution?
Chapter 7: सांख्यिकी - सरावसंच 7.5 [Page 125]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 7 सांख्यिकी
सरावसंच 7.5 | Q (4) | Page 125

RELATED QUESTIONS

मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा.


50 प्राप्तांकांचा मध्य 80 आला. परंतु यांतील 19 हा प्राप्तांक चुकून 91 घेण्यात आला असे नंतर लक्षात आले, तर दुरुस्तीनंतरचा मध्य किती?


35 प्राप्तांकांचा मध्य 20 आहे. यांपैकी पहिल्या 18 प्राप्तांकांचा मध्य 15 व शेवटच्या 18 प्राप्तांकांचा मध्य 25 असेल तर 18 वा प्राप्तांक काढा.


पाच प्राप्तांकांचा मध्य 50 आहे. यांपैकी एक प्राप्तांक कमी झाल्यास मध्य 45 होतो, तर तो प्राप्तांक कोणता?


एका वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांपैकी 15 मुलगे आहेत. एका परीक्षेत मुलग्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य 33 व मुलींच्या गुणांचा मध्य 35 आहे यावरून वर्गातील एकूण विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांचा मध्य काढा.


जर `barx` हा x1, x2 ............xn आणि `bary` हा y1, y2, ……….yn चा मध्य असेल आणि `barz` हा x1, x2 ............xn, y1, y2, ……….yn यांचा मध्य असेल तर `barz` = ?


पाच संख्यांचा मध्य 50 असून त्यांतील 4 संख्यांचा मध्य 46 आहे, तर पाचवी संख्या कोणती?


100 प्राप्तांकांचा मध्य 40 आहे. जर त्यांतील 9 वा प्राप्तांक 30 आहे. त्याच्या जागी 70 घेतले व उरलेले प्राप्तांक तसेच ठेवले तर नवीन मध्य काेणता आहे?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×