एका रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 30° आहे, तर त्या रेषेचा चढ काढा.
येथे θ = 30°
रेषेचा उतार (m) = tan θ
= tan 30°
= `1/sqrt3`