Advertisements
Advertisements
Question
एका समभुज चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (2x)° व (3x - 40)° असतील तर x = ?
Options
100°
80°
160°
40°
Solution
40°
स्पष्टीकरण:
समभुज चौकोन हा एक समांतरभुज चौकोनच आहे, म्हणून संमुख कोन एकरूप असतील.
अशा प्रकारे, (2x)° = (3x - 40)°
3x - 2x = 40°
x = 40°
APPEARS IN
RELATED QUESTIONS
समांतरभुज `square`ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. जर AO = 5, BO = 12 आणि AB = 13 तर `square`ABCD समभुज आहे हे दाखवा.
`square`PQRS या समभुज चौकोनात जर PQ = 7.5 सेमी, तर QR = ? जर ∠QPS = 75° तर ∠PQR = ?, ∠SRQ = ?
एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 20 सेमी, 21 सेमी आहे, तर त्या चौकोनाची बाजू व परिमिती काढा.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक समभुज चौकोन हा आयत असतो.
ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?
समभुज चौकोनाचे कर्ण PR व कर्ण QS यांची लांबी अनुक्रमे 20 सेमी व 48 सेमी आहे, तर समभुज चौकोन PQRS च्या बाजू PQ ची लांबी काढा.