English

एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी ______ नसेल. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी ______ नसेल.

Options

  • 3.7 सेमी

  • 4.1 सेमी

  • 3.8 सेमी

  • 3.4 सेमी

MCQ
Fill in the Blanks

Solution

एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी 3.4 सेमी नसेल.

स्पष्टीकरण:

त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज > तिसऱ्या बाजूची लांबी

आता, 1.5 सेमी + 3.4 सेमी

= 4.9 सेमी < 5 सेमी

∴ तिसरी भुजा ≠ 3.4 सेमी

shaalaa.com
त्रिकोणाची संकल्पना - भुजा, कोन, शिरोबिंदू, त्रिकोणाचे आतील आणि बाह्य भाग
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: त्रिकोण - संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 [Page 49]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 3 त्रिकोण
संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 | Q 1. (i) | Page 49
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×