Advertisements
Advertisements
प्रश्न
एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी ______ नसेल.
विकल्प
3.7 सेमी
4.1 सेमी
3.8 सेमी
3.4 सेमी
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकाेणाच्या तिसऱ्या भुजेची लांबी 3.4 सेमी नसेल.
स्पष्टीकरण:
त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज > तिसऱ्या बाजूची लांबी
आता, 1.5 सेमी + 3.4 सेमी
= 4.9 सेमी < 5 सेमी
∴ तिसरी भुजा ≠ 3.4 सेमी
shaalaa.com
त्रिकोणाची संकल्पना - भुजा, कोन, शिरोबिंदू, त्रिकोणाचे आतील आणि बाह्य भाग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?