Advertisements
Advertisements
Question
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत शेख महंमद यांनी केलेला उपदेश.
One Line Answer
Solution
सद्गुरूंच्या मनातील भाव स्वत:च्या मनात धारण करावा, असा उपदेश संत शेख महंमद यांनी केला आहे.
shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.
अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती | बाह्यरंग | अंतरंग |
(१) केकती | ||
(२) फणस | ||
(३) नारळ | ||
(४) संत |
स्वमत.
अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.
स्वमत.
‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.