Advertisements
Advertisements
Question
स्वमत.
‘सद्गुरूंचे शब्द कठोर असले, तरी त्यांचे अंत:करण कोमल असते.’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
माणसाच्या जीवनाला जो मार्ग दाखवतो, त्यास सदगुरू म्हणतात. सद्गुरू लोकांना नेहमी उपदेशाचा प्रसाद देत असतात. लोकांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली, तरी सद्गुरुंचे उपदेशामध्ये मधुर बोल दडलेले असतात. संत शेख महंमद यांनी कवितेत सद्गुरूंना नारळाची उपमा देऊन सांगतात कि नारळ वरून कठीण असतो; परंतु आत नाजूक, मुलायम, गोड खोबरे असते. त्याप्रमाणे सद्गुरू कठोर शब्दांत जरी बोलत असले, तरी त्यांचे मन लोण्यासारखे मऊ असते.
shaalaa.com
संतवाणी - (अ) शेखमहंमद सांगती सेव
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
एका वाक्यात उत्तर लिहा.
संत शेख महंमद यांनी केलेला उपदेश.
वैशिष्ट्ये शोधून खालील तक्ता पूर्ण करा.
अभंगात उल्लेखलेल्या गोष्टी/व्यक्ती | बाह्यरंग | अंतरंग |
(१) केकती | ||
(२) फणस | ||
(३) नारळ | ||
(४) संत |
स्वमत.
अभंगाच्या आधारे साधुत्व ओळखण्याचे निकष सांगा.