English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 5th Standard

एका वाक्यात उत्तरे लिहा. सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते? - Play, Do, Learn

Advertisements
Advertisements

Question

एका वाक्यात उत्तरे लिहा.

सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?

One Line Answer

Solution

सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते.

shaalaa.com
गद्य (5th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: आमची सहल - स्वाध्याय 1 [Page 31]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 5 Standard Maharashtra State Board
Chapter 17 आमची सहल
स्वाध्याय 1 | Q १. (आ) | Page 31
Balbharati Integrated 5 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 आमची सहल
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 27

RELATED QUESTIONS

खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा. 


मिनू कोणाकोणाला भेटली?


उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.

उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात

गाव -


आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?


खालील शब्दात लपलेला शब्द शोधा.

मनापासून


खालील प्राणांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा.

(अ) वाघाची -

(आ) हत्तीचा - 

(इ) गाईचे -

(ई) बकरीचे -

(उ) घोडयाचे - 

(ऊ) कुत्र्याचे -


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"तुझा प्रामाणिकपणा मला आवडला."


कोण, कोणास म्हणाले ते लिहा. 

"आम्ही गरीब आहोत; पण कष्टानंच कमवून खातो."


कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.

ससा हा प्राणी ______ असतो. (धीट)  


तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×