English

एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका वर्तुळात दोन समान लांबीच्या जीवा आहेत. केंद्रापासून त्या 5 सेमी अंतरावर असून वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे तर त्या जीवांची लांबी काढा.

Sum

Solution

समजा, O हे वर्तुळाचे केंद्र आहे आणि जीवा AB आणि जीवा CD ह्या वर्तुळाच्या समान लांबीच्या जीवा आहेत.

रेख OE ⊥ जीवा AB अशी आहे की, A-E-B व रेख OF ⊥ जीवा CD अशी आहे की, C-F-D.

OA = OD = 13 सेमी      ...(वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे.)

∆AEO मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार,

OA2 = OE2 + EA2

∴ 132 = 52 + EA2

∴ EA2 = 169 – 25

∴ EA2 = 144

∴ EA = `sqrt(144)`

∴ EA = 12 सेमी

∴ EA = `1/2` BA       ...(वर्तुळकेंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.)

∴ 12 = `1/2` BA

∴ BA = `12 xx 2`

∴ BA = 24 सेमी

जीवा AB ≅ जीवा CD 

∴ CD = 24 सेमी

shaalaa.com
एकरूप जीवांचे गुणधर्म
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: वर्तुळ - सरावसंच 6.2 [Page 82]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 6 वर्तुळ
सरावसंच 6.2 | Q 2. | Page 82
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×