English

एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

एका वस्तूचे वस्तुमान 16 kg असून ती 3 m/s2 त्वरणाने गतिमान आहे. तिच्यावर प्रयुक्त असणारे बल काढा. तेवढेच बल 24 kg वस्तुमानाच्या वस्तूवर प्रयुक्त केल्यास निर्माण होणारे त्वरण किती?

Sum

Solution

दिलेले:

पहिल्या वस्तूचे वस्तुमान (m1) = 16 kg,

पहिल्या वस्तूचे त्वरण (a1) = 3 m/s2,

दुसऱ्या वस्तूचे वस्तुमान (m2) =  24 kg

शोधा:

  1. प्रयुक्त बल (F),
  2. दुसऱ्या वस्तूचे त्वरण (a2)

सूत्र: F = ma

आकडेमोड:

सूत्रानुसार,

  1. F = m1a1 = 16 × 3 = 48 N
  2. a2 = `"F"/"m"_2 = 48/24 = 2` m/s2
shaalaa.com
त्वरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: गतीचे नियम - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 7. आ. | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×