English

एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा.

Sum

Solution

दिलेले:

पहिल्या 3 सेकंदांतील अंतर d1 = 18 मी

दुसऱ्या 3 सेकंदांतील अंतर d2 = 22 मी

तिसऱ्या 3 सेकंदांतील अंतर d3 = 14 मी

एकूण कालावधी (t) = 3 + 3 + 3  = 9 से

सरासरी चाल = ?

सूत्र: सरासरी चाल = `"एकूण अंतर"/"एकूण काल"`

आकडेमोड: सूत्रानुसार,

= `("d"_1 + "d"_2 +  "d"_3)/9`

=  `(18 +  22 + 14)/9`

= 6 मी/से

म्हणून वस्तूची सरासरी चाल 6 मी/से आहे.

shaalaa.com
चाल व वेग
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: गतीचे नियम - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 7. अ. | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×