Advertisements
Advertisements
Question
एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल?
Solution
दिलेले:
पहिल्या 40 सेकंदांत (d1) = 100 मी पोहतो.
दुसऱ्या 40 सेकंदांत (d2) = 80 मी आणि
तिसऱ्या 20 सेकंदांत (d3) = 45 मी पोहतो.
एकूण काल (t) = 40 + 40 + 20 = 100 से
सरासरी चाल = ?
सूत्र: सरासरी चाल = `"एकूण कापलेले अंतर"/"एकूण कालावधी"`
आकडेमोड:
सूत्रानुसार,
= `(100 + 80 + 45)/100`
= `225/100`
= 2.25 मी/से
∴ व्यक्तीची सरासरी चाल 2.25 मी/से असेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
एक वस्तू सुरुवातीच्या 3 सेकंदात 18 मीटर आणि नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते तर सरासरी चाल काढा.
बंदुकीच्या एका गोळीचे वस्तुमान 10g असून ती 1.5 m/s वेगाने 900g वस्तूमानाच्या जाड लाकडी फळीमध्ये घुसते. सुरुवातीला फळी विराम अवस्थेत आहे. पण गोळी मारल्यानंतर दोन्ही विशिष्ट वेगाने गतिमान होतात. बंदुकीच्या गोळीसह लाकडी फळी ज्या वेगाने गतिमान होते तो वेग काढा.