हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एक व्यक्ती सुरुवातीला 40 सेकंदात 100 मीटर अंतर पोहते. नंतरच्या 40 सेकंदात ती व्यक्ती 80 मीटर अंतर पार करते व अंतिमच्या 20 सेकंदांत 45 मीटर अंतर पार करते तर सरासरी चाल काय असेल?

योग

उत्तर

दिलेले:

पहिल्या 40 सेकंदांत (d1) = 100 मी पोहतो.

दुसऱ्या 40 सेकंदांत (d2) = 80 मी आणि

तिसऱ्या 20 सेकंदांत (d3) = 45 मी पोहतो.

एकूण काल (t) = 40 + 40 + 20 = 100 से

सरासरी चाल = ?

सूत्र: सरासरी चाल = `"एकूण कापलेले अंतर"/"एकूण कालावधी"`

आकडेमोड:

सूत्रानुसार,

= `(100 + 80 + 45)/100`

= `225/100`

= 2.25 मी/से

∴ व्यक्‍तीची सरासरी चाल 2.25 मी/से असेल.

shaalaa.com
चाल व वेग
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: गतीचे नियम - स्वाध्याय [पृष्ठ १७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 1 गतीचे नियम
स्वाध्याय | Q 7. ई. | पृष्ठ १७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×