Advertisements
Advertisements
Question
एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?
Solution
दिलेले :
(१) उपग्रहाचे वस्तुमान (M) पृथ्वीच्या 8 पट = 8 × 6 × 1024 kg
(२) उपग्रहाची त्रिज्या (R) ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट = 2 × 6.4 × 106 m
(३) गुरुत्वीय स्थिरांक G = 6.67 × 10-11 N.m2/kg2
त्या ग्रहासाठी मुक्तिवेग,
vesc = `sqrt((2GM)/R)`
= `sqrt((2 xx 6.67 xx 10^-11 N.m^2"/"kg^2 xx 8 xx 6 xx 10^14 kg)/(2 xx 6.4 xx 10^6 m))`
= `sqrt((6.67 xx 10^13 xx 8 xx 6)/(64 xx 10^5))` m/s
= `sqrt((6.67 xx 3)/4) 10^4`m/s
= `sqrt(20.01/4)xx 10^4`m/s
= 2.237 × 104 m/s
= 22.37 km/s.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृत्रिम उपग्रह म्हणजे काय?
धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
खालील तक्ता पूर्ण करा.
IRNSS | ______ | ______ |
______ | हवामान उपग्रह | ______ |
______ | ______ | पृथ्वी निरीक्षण |
पहिला कृत्रिम उपग्रह _____ हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.