मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?

बेरीज

उत्तर

दिलेले :

(१) उपग्रहाचे वस्तुमान (M) पृथ्वीच्या 8 पट = 8 × 6 × 1024 kg

(२) उपग्रहाची त्रिज्या (R) ही पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट = 2 × 6.4 × 10m
(३) गुरुत्वीय स्थिरांक G = 6.67 × 10-11 N.m2/kg2

त्या ग्रहासाठी मुक्तिवेग,

vesc = `sqrt((2GM)/R)`

= `sqrt((2 xx 6.67 xx 10^-11 N.m^2"/"kg^2 xx 8 xx 6 xx 10^14 kg)/(2 xx 6.4 xx 10^6 m))`

= `sqrt((6.67 xx 10^13 xx 8 xx 6)/(64 xx 10^5))` m/s

= `sqrt((6.67 xx 3)/4) 10^4`m/s

= `sqrt(20.01/4)xx 10^4`m/s

= 2.237 × 104 m/s

= 22.37 km/s. 

shaalaa.com
कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 10: अवकाश मोहीमा - स्वाध्याय [पृष्ठ १४४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 10 अवकाश मोहीमा
स्वाध्याय | Q ५. अ. | पृष्ठ १४४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×