Advertisements
Advertisements
प्रश्न
धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
टीपा लिहा
उत्तर
भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते. पृथ्वीची दैनिक परिवलन गती आणि उपग्रहाची भ्रमणगती यांची दिशा एकच असल्याने त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थितीही स्थिर राहते. हे उपग्रह कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात. त्यामुळे भूस्थिर उपग्रह ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत नाहीत.
shaalaa.com
कृत्रिम उपग्रह (Artificial satellite)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृत्रिम उपग्रह म्हणजे काय?
खालील तक्ता पूर्ण करा.
IRNSS | ______ | ______ |
______ | हवामान उपग्रह | ______ |
______ | ______ | पृथ्वी निरीक्षण |
एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?
पहिला कृत्रिम उपग्रह _____ हा रशियाने 1957 साली अवकाशात पाठवला.