Advertisements
Advertisements
Question
फरक लिहा.
कॅटायन व ॲनायन
Distinguish Between
Solution
कॅटायन | ॲनायन | |
a. | कॅटायन धनप्रभारित आयन आहे. | ॲनायन ऋणप्रभारित आयन आहे. |
b. | कॅटायनला आम्लारिधर्मी मूलक असेही म्हणतात. | ॲनायनला आम्लधर्मी मूलक असेही म्हणतात. |
c. | जेव्हा उदासीन अणू इलेक्ट्रॉन देतो, तेव्हा कॅटायन तयार होते. | जेव्हा उदासीन अणू इलेक्ट्रॉन घेतो, तेव्हा ॲनायन तयार होते. |
d. | विद्युत अपघटनादरम्यान कॅटायन ऋणाग्राकडे (कॅथोड) आकर्षिले जातात. | विद्युत अपघटनादरम्यान ॲनायन धनाग्राकडे (ॲनोड) आकर्षिले जातात. |
उदाः Na+, `"Cu"^{2+}` इत्यादी. | उदा: Cl-, Br- इत्यादी. |
shaalaa.com
आयनिक संयुगे
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारणे लिहा.
साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात.
विद्युतदृष्ट्या आयनिक संयुगे _____ असतात.
मऊ धातू : Na : : कठीण धातू : ______
आयनिक संयुगे केरोसिनमध्ये द्रावणीय असतात.
स्थायूरूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करतात.
खालील विधान वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोडीअम क्लोराईड (NaCl) हे आयनिक संयुग आहे.
- सोडीअम क्लोराईड हे आयनिक संयुग का आहे?
- आयनिक संयुगाचे दोन गुणधर्म लिहा.
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
सोडिअम व क्लोरीनपासून सोडिअम क्लोराइडची निर्मिती
इलेक्ट्रॉन संरूपण आकृती काढून स्पष्ट करा.
मॅग्नेशिअम व क्लोरीनपासून मॅग्नेशिअम क्लोराइडची निर्मिती
आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा.