Advertisements
Advertisements
Question
फरक लिहा.
ऋणाग्र व धनाग्र
Distinguish Between
Solution
ऋणाग्र | धनाग्र | |
a. | विद्युत परिपथातील बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे ऋणाग्र (कॅथोड) होय. | विद्युत परिपथातील बॅटरीच्या धन टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युतअग्र म्हणजे धनाग्र (ॲनोड) होय. |
b. | ऋण विद्युतअग्र नेहमीच धनप्रभारित आयनांना (कॅटायन) आकर्षित करते. | धन विद्युतअग्र नेहमीच ऋणप्रभारित आयनांना (ॲनायन) आकर्षित करते. |
shaalaa.com
आयनिक संयुगे व विद्युतवाहकता
Is there an error in this question or solution?