Advertisements
Advertisements
Question
फरक लिहा - प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित
Distinguish Between
Solution
प्रत्यावर्ती जनित्र |
दिष्ट जनित्र |
१. प्रत्यावर्ती जनित्रात विद्युतवाहक कडी वापरतात, पण ती सलग असतात. (दुभंगलेली नसतात.) |
१. दिष्ट जनित्रात दुभंगलेले विद्युतवाहक कडे वापरतात. |
२. यात निर्माण होणारी विद्युतधारा आपली दिशा ठरावीक काळाने बदलत असते. |
२. यात निर्माण होणारी विद्युतधारा नेहमी एकाच दिशेने वाहते. |
shaalaa.com
प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा (Alternating Current (AC) and Direct Current (DC))
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा.
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता _____ इतकी असते.
प्रत्यावर्ती विद्युतधारा : दोलायमान आहे : : दिष्ट विद्युतधारा : ______
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | दिष्ट विद्युतधारा | अ) | दोलायमान असते. |
ब) | दोलायमान नसते. |
प्रत्यावर्ती विद्युतधारा ही दोलायमान विद्युतधारा आहे.
प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता 50 Hz इतकी असते.