English

फरक लिहा. वनस्पतींमधील सरल ऊती व जटील ऊती. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

फरक लिहा.

वनस्पतींमधील सरल ऊती व जटील ऊती.

Distinguish Between

Solution

  वनस्पतींमधील सरल ऊती वनस्पतींमधील जटील ऊती
1 सरल ऊती एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. जटील ऊती अनेक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात.
2 सरल ऊती मध्ये मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती असतात. जटील ऊती मध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी असतात.
3 हे वनस्पतीच्या सर्व भागांमध्ये आढळते. हे केवळ वनस्पतीच्या वहन संस्थेशी संबंधित भागांमध्ये आढळते.
4 या ऊती अनेक कार्य करतात जसे की मोकळ्या जागा भरणे, आधार देणे, अन्न साठवण इत्यादी. या ऊती प्रामुख्याने अन्न व पाण्याच्या वहनाचे कार्य करतात.
shaalaa.com
स्थायी ऊती - जटील स्थायी ऊती
  Is there an error in this question or solution?
Chapter 17: जैवतंत्रज्ञानाची ओळख - स्वाध्याय [Page 208]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 17 जैवतंत्रज्ञानाची ओळख
स्वाध्याय | Q 4. | Page 208
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×