Advertisements
Advertisements
Question
टीप लिहा.
जलवाहिनी
Short Note
Solution
जलवाहिनी ही जटिल स्थायी ऊती आहे.
- वैशिष्ट्ये: जाड भिंतीच्या मृत पेशींपासून बनलेल्या आहेत.
- पेशींचे प्रकार: वाहिनिका, वाहिन्या व तंतू- मृत पेशी जलवाहिनी मूल ऊती- जिवंत पेशी
- कार्य: एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असते, पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेनेच करतात.
shaalaa.com
स्थायी ऊती - जटील स्थायी ऊती
Is there an error in this question or solution?