Advertisements
Advertisements
Question
फरक सांगा.
यंत्रांद्वारे केली जाणारी कामे | माणसांद्वारे केली जाणारी कामे |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
Distinguish Between
Solution
यंत्रांद्वारे केली जाणारी कामे | माणसांद्वारे केली जाणारी कामे |
(१) नाटक, सिनेमा, प्रवास यांची तिकिटे काढणे. | (१) स्वयंपाक करणे. |
(२) घरातला हिशोब ठेवणे. | (२) कपडे धुणे, भांडी घासणे. |
(३) बँका वगैरे कचेरीतील कामे. | (३) घर-इमारतीची स्वच्छता. |
(४) पुस्तक छपाई इत्यादी. | (४) मुलांना सांभाळणे. |
shaalaa.com
यंत्रांनी केलं बंड
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?
यंत्र | कार्य |
(१) रोबो फोन | (१) ______ |
(२) यंत्रमानव | (२) ______ |
(३) सह्याजी | (३) ______ |
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
- ______
- ______
- ______
तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा.