Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
अंतर्गत कर्ज व बाह्य कर्ज
Distinguish Between
Solution
अंतर्गत कर्ज | बाह्य कर्ज | |
१. | जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादींकडून कर्ज घेते, तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणून ओळखलेजाते. | जेव्हा सरकार परकीय देशांतील सरकार, परदेशी बँका किंवा संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था जसे नाणेनिधी, जागतिक बँक इत्यादींकडून कर्ज घेते ते बाह्य कर्ज म्हणून ओळखले जाते. |
२. | हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपात असते. | हे ऐच्छिक स्वरूपाचे असते. |
३. | हे देशी चलनात असते. | हे परकीय चलनात असते. |
४. | हे व्यवस्थापनासाठी कमी गुंतागुंतीचे असते. | हे व्यवस्थापनासाठी अधिक गुंतागुंतीचे असते. |
shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक कर्ज
Is there an error in this question or solution?