English

जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादींकडून कर्ज घेते तेव्हा ते - - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादींकडून कर्ज घेते तेव्हा ते -

Options

  • अंतर्गत कर्ज

  • सार्वजनिक कर्ज

  • बाह्य कर्ज

  • सरकारचे कर्ज

MCQ

Solution

जेव्हा सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँक इत्यादींकडून कर्ज घेते तेव्हा ते- अंतर्गत कर्ज

shaalaa.com
सार्वजनिक वित्त संरचना - सार्वजनिक कर्ज
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार - विधाने पूर्ण करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Economics [Marathi] 12 Standard HSC
Chapter 8 भारतातील सार्वजनिक वित्तव्यवहार
विधाने पूर्ण करा. | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×