Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता
Distinguish Between
Solution
एकूण उपयोगिता | सीमांत उपयोगिता | |
१. | वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणार्या एकत्रित उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. | सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोक्त्याने उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून मिळालेली उपयोगिता होय. |
२. |
TUn = MU1 + MU2 + MU3 + ... + MUn TUn = Σ MUn |
MUn = TUn – TU(n-1) |
३. | एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. | सीमांत उपयोगिता सतत घटत जाते. |
४. | सर्वाधिक समाधानाच्या (तृप्तीच्या) बिंदूवर एकूण उपयोगिता महत्तम असते. | सर्वाधिक समाधानाच्या (तृप्तीच्या) बिंदूवर सीमांत उपयोगिता शून्य असते. |
५. | समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग सुरू राहिला, तर एकूण उपयोगिता घटते. | समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग सुरू राहिला, तर सीमांत उपयोगिता ऋण होते. |
६. | एकूण उपयोगिता नेहमीच धन असते. | सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते. |
shaalaa.com
उपयोगितेच्या संकल्पना
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
सर्व नगांच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : एकूण उपयोगिता :: वाढीव वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी उपयोगिता : ______
वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज.
एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांच्या संबंधांमध्ये सीमांत उपयोगिता जेव्हा ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता ______.
विधान (अ): सीमांत उपयोगितेचा वक्र वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसजसा वाढत जातो तसतशी त्यापासून मिUणारी सीमांत उपयोगिता घटत जाते.