English

फरक स्पष्ट करा. काल उपयोगिता व स्थल उपयोगिता - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

काल उपयोगिता व स्थल उपयोगिता

Distinguish Between

Solution

  काल उपयोगिता स्थल उपयोगिता
१. वस्तूची साठवण करून दुर्मिळतेच्या काळात आवश्यकतेनुसार वस्तू वापरासाठी उपलब्ध करून दिल्याने काल उपयोगिता निर्माण होते. जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमधील उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात.
२. उत्पादन काळापासून उपभोग काळापर्यंत वस्तूची साठवणूक काल उपयोगिता निर्माण करते. उत्पादनाच्या जागेपासून उपभोगाच्या जागेपर्यंत वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते.
३. कोठारे, गोदामे काल उपयोगिता निर्माण करतात. वाहतूक सेवा स्थल उपयोगिता निर्माण करते.
४. उदा. स्थानिक बाजारात नेण्यापूर्वी आंबे साठवून ठेवणे. उदा. आमराईतून स्थानिक बाजारात आंब्यांची वाहतूक.
shaalaa.com
उपयोगिता
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: उपयोगिता विश्लेषण - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Economics [Marathi] 12 Standard HSC
Chapter 2 उपयोगिता विश्लेषण
फरक स्पष्ट करा. | Q 1

RELATED QUESTIONS

मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता


वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.


विसंगत शब्द ओळखा.

उपयोगितेचे प्रकार:


विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.

तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.


खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 

मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.


रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.

  1. स्थल उपयोगिता
  2. ज्ञान उपयोगिता
  3. सेवा उपयोगिता
  4. काल उपयोगिता

सहसंबंध पूर्ण करा:

रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर


उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×