Advertisements
Advertisements
Question
रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.
- स्थल उपयोगिता
- ज्ञान उपयोगिता
- सेवा उपयोगिता
- काल उपयोगिता
Options
अ, ब, क
ब, क, ड
अ, ब, ड
फक्त ड
Solution
फक्त ड
स्पष्टीकरण:
काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते. त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे होय. उदा., रक्तपेढी.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.
विसंगत शब्द ओळखा.
उपयोगितेचे प्रकार:
विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.
फरक स्पष्ट करा.
काल उपयोगिता व स्थल उपयोगिता
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
सहसंबंध पूर्ण करा:
रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर
उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.