Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
Solution
हेलनची भावावस्था | |
शिक्षणाला सुरुवात होण्यापूर्वी | काही शब्द शिकल्यानंतर |
१. मनात राग व कडवटपणा | १. तिचं मन बालसुलभ आनंद व अभिमानाने भरून आले. |
२. धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी स्थिती | २. ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी आतुर झाली, तिला नवी दृष्टी मिळाली. |
३. आत्म्याचं नि:शब्द आक्रंदन | ३. तिच्या भावविश्वाला पालवी फुटली. |
४. तिला 'उद्या' कधी उगवतोय याची उत्कंठा लागून राहिली. |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.
परिणाम: शिरीषला वारंवार खेद वाटायचा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
गुणवैशिष्ट्ये लिहा.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)
खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.
संकल्पना | संकल्पनांचा अर्थ | |
(१) | वसुधैव कुटुंबकम् वृत्ती | |
(२) | अक्षरशत्रू कुलूप | |
(३) | चोर कलेला आश्रय देत नाही | |
(४) | माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला |
सहसंबंध शोधा.
अंधार : तम : : किल्ली : ______
बंडूनानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हांला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची वैशिष्ट्ये लिहा.
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
संगीतमय झाड -
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
वृक्ष व मानवी जीवन यांच्यातील परस्परसंबंधांविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.