Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
कार्बनची स्फटिक रूपे व अस्फटिक रूपे
Distinguish Between
Solution
कार्बनची स्फटिक रूपे | कार्बनची अस्फटिक रूपे |
स्फटिक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते. | या रूपातील कार्बनच्या अणूंची रचना ही नियमित नसते. |
यांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च व ठरावीक असतात. | अतिशय उच्च तापमानाला हे वितळतात. |
स्फटिक रूपातील कार्बन हा अतिशय कठीण पदार्थ असतो. | अस्फटिक रूपातील कार्बन हा ठिसूळ असतो. |
स्फटिक रूपामध्ये निश्चित भौमितीय आकार, तीक्ष्ण कडा आणि समतल पृष्ठभाग असतात. | ते अपरूपे आहेत, म्हणून त्यांना निश्चित भौमितीय आकार नाही. |
हिरा, ग्रॅफाइट आणि फुलरीन हे कार्बनचे वेगवेगळे स्फटिकरूप आहेत. | दगडी कोळसा, चारकोल आणि कोक हे कार्बनचे वेगवेगळे अस्फटिक रूपे/अपरूपे आहेत. |
shaalaa.com
अपरूपता व कार्बनची अपरूपे
Is there an error in this question or solution?