Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
किंमत लवचीकता व उत्पन्न लवचीकता
Solution
किंमत लवचीकता | उत्पन्न लवचीकता | |
१. | किंमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत होणार्या प्रमाणित बदलाला मागणीची किंमत लवचीकता म्हणतात. | उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचीकता म्हणतात. |
२. | किंमत लवचीकता वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत होणारा बदल मोजण्यास मदत करते. | उत्पन्न लवचीकता उपभोक्त्याच्या उत्पन्नात झालेल्या बदलांमुळे मागणीत झालेला बदल मोजण्यास मदत करते. |
३. |
मागणीची किंमत लवचीकता = मागणीतील शेकडा बदल/ किंमतीतील शेकडा बदल मागणीची किंमत लवचीकता = `"% Δ म"/"% Δ क"` |
मागणीची उत्पन्न लवचीकता = मागणीतील शेकडा बदल/उत्पन्नातील शेकडा बदल मागणीची उत्पन्न लवचीकता = `"% Δ म"/"% Δ य"` |
४. |
किंमत लवचीकतेचे पाच प्रकार: संपूर्ण अलवचीक अनंत/संपूर्ण लवचीक एकक लवचीक जास्त लवचीक कमी लवचीक |
उत्पन्न लवचीकतेचे तीन प्रकार: शून्य उत्पन्न लवचीकता धन उत्पन्न लवचीकता ऋण उत्पन्न लवचीकता |
APPEARS IN
RELATED QUESTIONS
छेदक लवचीकतेशी संबंधित विधाने
(अ) छेदक लवचीकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलास प्रतिसाद म्हणून दुसऱ्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल.
(ब) मागणीच्या लवचीकतेचा एक प्रकार आहे.
(क) हे पूरक व स्पर्धात्मक मागणीशी संबंधित आहे.
(ड) मागणीची छेदक लवचीकता= मागणीतील शेकडा बदल/किमतीतील शेकडा बदल
उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल.
विसंगत शब्द ओळखा.
मागणीच्या लवचीकतेचे प्रकार: