English

विधान (अ): एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचीकता मोजू शकतो. तर्क विधान (ब): एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

विधान (अ): एकूण खर्च पद्धतीमध्ये आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचीकता मोजू शकतो.

तर्क विधान (ब): एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार होय.

Options

  • विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.

  • विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.

  • दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.

MCQ

Solution

विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.

shaalaa.com
मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.2: मागणीची लवचिकता - विधान व तर्क प्रश्न

APPEARS IN

SCERT Maharashtra Economics [Marathi] 12 Standard HSC
Chapter 3.2 मागणीची लवचिकता
विधान व तर्क प्रश्न | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×