Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
पूर्ण स्पर्धा व मक्तेदारी
Distinguish Between
Solution
पूर्ण स्पर्धा | मक्तेदारी | |
१. | पूर्ण स्पर्धा हे बाजाराचे असे स्वरूप आहे जेथे असंख्य विक्रेते एकजिनसी वस्तू समान किमतीला शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय असंख्य ग्राहकांना विकतात. | मक्तेदारी बाजारात वस्तूचा पुरवठा एकाच विक्रेत्याच्या किंवा उत्पादकाच्या (म्हणजेच मक्तेदाराच्या) नियंत्रणाखाली असतो. |
२. | येथे असंख्य विक्रेते असतात. | येथे फक्त एकच विक्रेता असतो. |
३. | एकजिनसी वस्तूची विक्री होते. | वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. |
४. | मुक्त प्रवेश व निर्गमन असते. | प्रवेश व निर्गमनावर बंधने असतात. |
५. | वस्तूची किंमत बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यातील आंतरप्रक्रियेतून निश्चित होते. विक्रेते व ग्राहक किंमत स्वीकारणारे असतात. | वस्तूची किंमत विक्रेता निश्चित करतो. तो किंमतकर्ता असतो आणि ग्राहक किंमत स्वीकारणारा असतो. |
shaalaa.com
पूर्ण स्पर्धा
Is there an error in this question or solution?