Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
स्थूल देशांतर्गत उत्पादन व निव्वळ देशांतर्गत उत्पादन
Distinguish Between
Solution
स्थूल देशांतर्गत उत्पादन | निव्वळ देशांतर्गत उत्पादन | |
१ | स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणार्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार होणारे मूल्य होय. | निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे निव्वळ मूल्य होय. |
२. | स्थूल देशांतर्गत उत्पादन= उपभोग खर्च + गुंतवणूक खर्च + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) | निव्वळ देशांतर्गत उत्पादन= स्थूल देशांतर्गत उत्पादन – घसारा खर्च |
३. | निव्वळ देशांतर्गत उत्पादनापेक्षा जास्त असते. | हे स्थूल देशांतर्गत उत्पादनापेक्षा कमी असते. |
४. | स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये घसारा मिळवलेला असतो. | निव्वळ देशांतर्गत उत्पादनामध्ये घसारा मिळवलेला नसतो. |
shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
______ : उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) :; स्थू. रा. उ. = उपभोग खर्च + गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात - आयात) + (निव्वळ येणी - देणी)
देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य.
विसंगत शब्द ओळखा.
राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना: