Advertisements
Advertisements
Question
विधान (अ): हस्तांतरित देण्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करावा.
तर्क विधान (ब): निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता, इत्यादींसारखी हस्तांतरित देणी हा सरकारी खर्चाचा एक भाग आहे.
Options
विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण आहे.
दोन्ही विधाने सत्य असून विधान 'ब' हे विधान 'अ' चे योग्य स्पष्टीकरण नाही.
Solution
विधान 'अ' असत्य आहे; पण तर्क विधान 'ब' सत्य आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता
(अ) दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजावे.
(ब) अप्रत्यक्ष कराची किंमत वगळावी.
(क) काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी.
(ड) जुन्या वस्तूंची खरेदी-विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जावी.
सहसंबंध पूर्ण करा:
उत्पादन पद्धत : ______ :: उत्पन्न पद्धत : घटक खर्चानुसार पद्धत
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो.