Advertisements
Advertisements
Question
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण ______
Options
तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.
तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
Solution
गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
RELATED QUESTIONS
खालील देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
तुम्हांला शाळेत/वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता?
हा संवाद कोठे झाला?
बसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते?
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
यजमान
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
आगबोट
संजू ______ उठतो.
भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. 'भाजी मंडई' यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
कोण ते लिहा.
पाचवीत शिकणारी.