Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
Options
हायड्रोजन क्लोराइड
सोडिअम हायड्रॉक्साइड
कॅल्शिअम ऑक्साइड
अमोनिआ
MCQ
One Line Answer
Solution
हायड्रोजन क्लोराइड
स्पष्टीकरण:
हायड्रोजन क्लोराईड वेगळा आहे कारण हायड्रोजन क्लोराईड हे आम्ल आहे आणि बाकीचे आम्लारी आहेत.
shaalaa.com
आम्लांची अभिक्रिया
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील कृती केल्यावर काय बदल दिसतील ते लिहून त्यामागील कारण स्पष्ट करा.
चुनखडीवर विरल HCl टाकले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
विरल H2SO4 मध्ये जस्ताचे चूर्ण मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
कॅल्शिअम ऑक्साइड मध्ये विरल नायट्रिक ॲसिड मिळवले.
खालील कृतीसाठी रासायनिक समीकरण लिहा.
खाण्याच्या सोडयावर विरल HCl ओतले.