Advertisements
Advertisements
Question
गटात न बसणारा शब्द ओळखा व कारण द्या.
Options
क्लोराइड
नायट्रेट
हायड्राइड
अमोनिअम
MCQ
One Line Answer
Solution
अमोनिअम
स्पष्टीकरण:
अमोनिअम = NH4+
नायट्रेट = NO3−
हायड्राइड = H−
क्लोराइड = Cl−
अमोनियम एक कॅटायन (धन आयन) आहे आणि बाकीचे आयन ॲनायन (ऋण आयन) आहेत.
shaalaa.com
आम्लारींचे वर्गीकरण
Is there an error in this question or solution?