Advertisements
Advertisements
Question
जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?
Solution
(अ) सकारात्मकबाजू:
(१) तरुणांसाठी आपल्या देशात आणि परदेशात नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.
(२) खासगी क्षेत्रात अधिक रोजगार निर्मिती होत आहे.
(३) आपण अधिक कार्यक्षम पद्धतीने जगाशी जोडले गेलो आहोत. जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाणीव होते.
(ब) नकारात्मकबाजू:
(१) राज्याच्या कल्याणकारी योजना स्थगित होण्याची शक्यता आहे.
(२) स्थानिक उद्योगधंदे, विशेषतः लहान उदयोग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील, ही देखील भीती आहे.
(३) शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाहीत.
RELATED QUESTIONS
जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले.
- भांडवलगुंतवणुकीचामुक्तसंचार
- गॅटचीनिर्मिती
- ट्रान्स-नॅशनलकंपनीचाउदय
- बौद्धिकसंपदाहक्कयावरलक्षकेंद्रित
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.
सहसंबंध स्पष्ट करा.
जागतिकीकरण आणि संस्कृती
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.
जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा.