English

जैवतंत्रज्ञानाचे चार फायदे लिहा. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

जैवतंत्रज्ञानाचे चार फायदे लिहा.

Answer in Brief

Solution

जैवतंत्रज्ञानाचे उपयोग खालीलप्रमाणे:

  1. कृषी क्षेत्र: जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादकता वाढवणे आणि पिकांचे वाण सुधारण्याचे कार्य केले जाते. यासाठी पिकांचे जनुक सुधारणे, संकरण करणे यासारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो.
  2. पशुसंवर्धन: कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण या तंत्रांचा उपयोग प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी केला जातो. त्यामुळे प्राणिजन्य उत्पादनांचे प्रमाण आणि गुणवत्ता, जसे की दूध, मांस, आणि लोकर, यामध्ये वाढ होते.
  3. मानवी आरोग्य: जैवतंत्रज्ञानाचा उपयोग लसी, इंटरफेरॉन, प्रतिजैविके तयार करण्यासाठी केला जातो. या माध्यमातून रोगांचे निदान व उपचार शक्य होतात. तसेच, जनुक उपचार आणि क्लोनिंगच्या साहाय्याने जनुकीय दोषांवर उपाय करता येतो.
  4. औद्योगिक आणि पर्यावरणीय क्षेत्र: औद्योगिक उत्पादने तयार करणे, पर्यावरण व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया, हरितक्रांती, श्‍वेतक्रांती, आणि नीलक्रांती यामध्येही जैवतंत्रज्ञानाचा मोठा उपयोग झाला आहे.
  5. डोएनए फिंगरप्रिंटिंग: जैवतंत्रज्ञानावर आधारित डोएनए फिंगरप्रिंटिंग तंत्राचा उपयोग गुन्ह्यांचे निदान करण्यासाठी तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळख पटवण्यासाठी केला जातो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×