English

फरक स्पष्ट करा. लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन.

Distinguish Between

Solution

क्र. अलैंगिक प्रजनन लैंगिक प्रजनन
i. कायिक पेशींच्या सहाय्याने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस अलैंगिक प्रजनन म्हणतात. दोन जननपेशींच्या सहभागाने होणाऱ्या प्रजनन प्रक्रियेस लैंगिक प्रजनन म्हणतात.
ii. हे प्रजनन एका जनकापासून होते आणि यासाठी नरजनक व मादीजनक अशा दोन जनकांची आवश्यकता नसते. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक या दोन जनकांची उपस्थिती आवश्यक असते.
iii. हे प्रजनन केवळ सूत्री विभाजनाच्या साहाय्याने घडते. हे प्रजनन सूत्री विभाजन आणि अर्थगुणसूत्री विभाजन या दोन्ही प्रक्रियांद्वारे होते.
iv. या प्रजननामुळे निर्माण होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकासारखाच तंतोतंत असतो. या प्रजननामुळे तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो.
v. बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती इत्यादी पद्धतींनी विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन होते. सर्व सजीवांमध्ये लैंगिक प्रजनन युग्मकनिर्मिती आणि फलनाच्या प्रक्रियेद्वारे घडते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×