Advertisements
Advertisements
Question
जलविद्युत निर्मितीचे फायदे लिहा.
Short Note
Solution
जलविद्युत निर्मितीचे फायदे:
- जलविद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे वायू प्रदूषण होत नाही.
- धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास गरज असेल तेव्हा वीजनिर्मिती करणे शक्य आहे.
- वीजनिर्मिती करताना धरणातील पाणी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीजनिर्मिती अखंड होऊ शकते.
shaalaa.com
जलविद्युत ऊर्जा (Hydroelectric Energy)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्याटप्याने होणारे उर्जा रूपांतरण स्पष्ट करा
जलविद्युत निर्मिती केंद्र
शास्त्रीय कारणे लिहा.
जलविद्युत उर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात.
जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
भारतातील प्रमुख जलविद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्रातून विद्युतनिर्मिती होताना कोणतेही प्रदूषण होत नाही.
जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील गतिज ऊर्जेचे रूपांतर पाण्याद्वारे स्थितिज ऊर्जेत केले जाते.
जलविद्युत निर्मितीबाबतचे काही तोटे लिहा.
कोयना जलविद्युत निर्मिती केंद्राची जलविद्युत निर्मिती क्षमता ______ आहे.
दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- बिंदू B च्या संदर्भांत किती पाण्याच्या स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू A या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?
- टर्बाइनपर्यंत पाणी नेणारी मार्गिका बिंदू C या ठिकाणापासून सुरू झाली तर विद्युत निर्मितीवर काय परिणाम होईल?